*दुर्गे परिवाराच्या स्वागत समारंभास माजी आमदार दिपकदादा आत्राम यांची उपस्थिती..!!*


*दुर्गे परिवाराच्या स्वागत समारंभास माजी आमदार दिपकदादा आत्राम यांची उपस्थिती..!!*

*नवं उपासक-उपासिकास दिले शुभाशीर्वाद..!!*

*📝अहेरी:तालुक्यातील मरपल्ली येथील प्रतिष्ठित व्यक्ती रवीजी दुर्गे यांचा मुलगा उपासक.शुभम यांचा विवाह सुरेंद्र चहांदे यांची मुलगी उपासिका.शेफाली यांच्याशी नागपूर येथे मंगल परिणय सोहळा संपन्न झाला..!!*
     *या निमित्य मरपल्ली येथे स्वागत समारंभाचा कार्यक्रम आयोजित केले होते,या स्वागत समारंभ कार्यक्रमास भारत राष्ट्र समितीचे नेते,आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी उपस्थित राहून नवं उपासक-उपासिकास शुभाशीर्वाद देऊन पुढील वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा दिले.*

        *यावेळी रवीजी दुर्गे,आयु.प्रेमीला रवीजी दुर्गे,शंकर दुर्गे,अंकुश दुर्गे,विठ्ठल कोडागुर्ले,श्रावण कोंडागुर्ले,अमोल कोडागुर्ले,हिमाकर कोडागुर्ले,रजनीकांत तावाडे,शंकर कोंडागुर्ले,नारायण कोंडागुर्ले,बानया कुमरे,भगवंतराव दुर्गे,अविनाश दुर्गे,अशोक कोडागुर्ले,व्‍यंकटी कुंमरे,भुजंगराव कोंडागुर्ले,कैलास कोंडागुर्ले,चंदु दुर्गे,आविस सल्लागार माधव कुडमेथे,माजी सरपंच विजय कुसनाके,जुलेख शेख,विनोद कावेरी सह आविस व बिआरएस चे पदाधिकारी उपस्थित होते..!!*

0/Post a Comment/Comments