कांग्रेस चे सक्रिय कार्यकर्त्यांचा कांग्रेस ला रामराम करून भाजप पक्षात प्रवेशराजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या उपस्थितीत अहेरी येथे भाजप पक्षाचा दुपट्टा टाकून करण्यात आले स्वागत

भाजपचे युवा नेते मोहन नामेवार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले प्रवेश

राकेश तेलकुंटलवार गडचिरोली वार्ता न्यूज तालुका प्रतिनिधी एटापल्ली    एटापल्ली नगरपंचायत क्षेत्रातील जिवनगट्टा येथील सक्रिय काँग्रेस कार्यकर्त्यांचा कांग्रेस ला रामराम करून श्रीमंत राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या उपस्थितीत अहेरी येथे भारतीय जनता पार्टीत पक्षात प्रवेश केले.
    भाजपाचे युवा नेते मोहन नामेवार यांच्या नेतृत्वाखाली जिवनगट्टा येथील सक्रिय काँग्रेस कार्यकर्त्यांचा भाजप पक्षात जल्लोषात प्रवेश करण्यात आले.
भाजप पक्षात प्रेवेश केल्याने श्रीमंत राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी स्वागत केले.

यावेळी भाजप पक्षात प्रवेश केलेले लक्ष्मण मडावी,मनिराम इष्टाम,रविंद्र नरोटे,जिवन कुमरे,महेश सिडाम,अजय मडावी,विशाल भांडेकर,सुरज इष्टाम,सचिन नैताम व इतर नागरिकांनी भाजप पक्षात प्रवेश केले.

0/Post a Comment/Comments