ग्राम संवाद सरपच सघटना विधानसभा निवडणुक लढविणार


ग्राम संवाद सरपच सघटना
विधानसभा निवडणुक लढविणार

आज दि 7 जुलै शेज रविवारला
ग्राम संवाद सरंपच संघटना तालुका चामोर्शी ची बैठक दिना विश्रामगृह चामोर्शी येथे बैठक पार पडली
सदर बैठकीत खालील विषयावर चर्चा करण्यात येवून येणारी गडचिरोली
१) गडचिरोती विधानसभा निवडणुक तक ताकदीने लढवून निवडून आणणे
2) 2515 ' ' , 3054 व दलीत वस्ती चे कामे ग्रामपंचमंत मार्फत प्रस्ताव मागवून ग्राप मार्फत च कामे करण्यात यावी
3) स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ताडतीने घेण्यात याव्या
४) रोजगार हमी योजनेची सीसी रोड व इतरकुशल कामे नियमीत सुरू ठेवण्यात यावी
५) ग्रामीणभागातील रस्त्याच्या कामाना मुबलक निधी उपलब्ध करून देवून ग्रामीन भागतील रस्ते तात्काळ मंजुर करण्यात यावे
६) लायंड मेटल कंपनी कोणसरी येथे चामोर्शी तालुवयातील युवकाना रोजगार देण्यात यावे
७) चामोर्शी तालुक्यात ग्रामीण भागत वाघाचा वावर आहे सदर वाघा चा तात्काळ बंदोबस्त करण्यात यावा
८) शेतीकडे जाणारे रस्ते रोजगार हमी योजनेच्या कुशल निधीतून करण्यात यावे
व इतर ग्रामपंचायत विकास कामाबाबत चर्चा काण्यात आली
सदर बैठकी ला ग्राम सवाद सरपंच अशोशियनचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद भगत विदर्भ अध्यक्ष दिगाबर धानोरकर . प्रदेश संघटक नंदाताई कुलसंगे चामोशी
तालुकाध्यक्ष निलकठ निखाडे
जिल्हा प्रशिद्धीप्रमुख सुनिल कनाके कन्नाके जिल्हा उपध्यक्ष बेबीताई बुराडे . रामचंद्र पा बावणकर . उपसरंपच इलुर वि पी आचेवार उपसरपंच ढाकरी
विवेक भगत
सरंपच धारगाव सुधकर गदे सरंपच गणपुर अश्विनी कुमरे सरंपच मुधोली चक न 2
माया कनाके सरंपच कुनघाडा माल तुळशीराम मडावि सरंपच इलुर संध्या नामबनकर सरंपच तुकुम , उषा सम्याम सरंपच कळमगाव आदि सरपंच उपसरपंच सदस्य उपस्थित

0/Post a Comment/Comments