*नामकरण सोहळ्यास माजी आमदार दिपकदादा आत्राम यांची सपत्नीक उपस्थिती*


*नामकरण सोहळ्यास माजी आमदार दिपकदादा आत्राम यांची सपत्नीक उपस्थिती*

*चिमुकलीला भेटवस्तू देऊन शुभाशीर्वाद दिले*

*अहेरी:*अहेरी तालुक्यातील आलापल्ली येथील प्रतिष्ठित व्यक्ती अशोकजी बडगे यांची नात व आविसचे पदाधिकारी संदीप बडगे यांची मुलगी हिचा नामकरण सोहळ्याचे आयोजन केले होते.*
     *त्या नामकरण सोहळ्याच्या कार्यकमास आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपकदादा आत्राम सह माजी जिल्हा परिषद सदस्या सौ अनिताताई दिपकदादा आत्राम यांनी उपस्थित राहून चिमुकलीला भेट वस्तू देऊन शुभाशीर्वाद दिले.*
       *या कार्यक्रमाला माजी आमदार दिपकदादा आत्राम सह सौ अनिताताई दिपकदादा आत्राम तसेच सौ शोभाताई बडगे,अशोकजी बडगे,संदीप बडगे,डॉ स्वप्नील बडगे,संतोषजी पोटे,राजेश मद्देरलावार, किशोर रायकुंडलिया,माजी सरपंच विजय कुसनाके,जुलेख शेख, विनोद कावेरी,सचिन रामगोनवार सह आविस चे पदाधिकारी उपस्थित होते.*

0/Post a Comment/Comments