*मृतदेह नेण्यासाठी भाजपचे नेते तथा माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव महाराजांनी केली आर्थिक मदत.*


*मृतदेह नेण्यासाठी भाजपचे नेते तथा माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव महाराजांनी केली आर्थिक मदत.*

*भाजप आणि राजे फाऊंडेशनचे कार्यकर्ते धावले मदतीला.!*

पेरमीली येथील महीलेचा अहेरीतील बेगर काॅलनी येथील नातलगाच्या घरी मृत्यु झाला.अठराविश्वे दारिद्र्य असलेल्या कुटूंबावर दुहेरी आघात झाला होता.मृत्युचे दुःख आणि आर्थीक संकटामुळे हतबलता यामुळे विवंचनेत पडले. राजे अम्ब्रीशराव महाराजांना कळताच त्यांनी तात्काळ आर्थीक मदत पाठवली. मृतदेह पेरमीलीला पाठवण्यासाठी वाहन व्यवस्था आणि इतर खर्चासाठी आर्थीक मदत पाठवुन दुःखाच्या प्रसंगी मोठा आधार दिला.

या प्रसंगी भाजपचे तालुकाध्यक्ष श्री संतोष मद्दीवार,पदाधिकारी विकास तोडसाम राजे फाऊंडेशनचे सारंग रामगीरवार व धिरज तुलसीगीरीवार,गजानन कोसरे, छोटू तोडसाम,आनंद झाडे,सिध्देश सिडाम इ. कार्यकर्ते मदतीच्या कार्यात होते.

0/Post a Comment/Comments