*माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या हस्ते जातीचे प्रमाणपत्र व अधिवास प्रमाणपत्राची वाटप*


*माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या हस्ते जातीचे प्रमाणपत्र व अधिवास प्रमाणपत्राची वाटप*

*विद्यार्थ्यांची शैक्षणिक समस्या सुटणार*

*अहेरी:* *राजाराम येथील शिक्षण घेणारे युवक व युवतींचे जातीचे प्रमाणपत्र व अधिवास प्रमाणपत्र निघत नव्हते म्हणून त्या युवकांनी भारत राष्ट्र समितीचे नेते,आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपकदादा आत्राम यांची भेट घेऊन आपली समस्या सांगितल्यावर माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी पुढाकार घेऊन 15 युवक युवतींना जातीचा प्रमाणपत्र व अधिवास प्रमाणपत्र काढून देऊन त्यांचा हस्ते वाटप करण्यात आहे.*
      *युवक युवतींना पुढील शिक्षणासाठी जातीचा प्रमाणपत्र व अधिवास प्रमाणपत्र मिळाल्याने पालकांनी माजी आमदार दिपकदादा आत्राम यांचे आभार मानले*

0/Post a Comment/Comments