आदिवासी विध्यार्थी संघटनेचे नेते अजय गावडे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

राकेश तेलकुंटलवार तालुका प्रतिनिधी एटापल्ली 
आदिवासी विध्यार्थी संघटनेचे नेते अजय गावडे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

ता. 
१० (बातमीदार) ः एटापल्ली तालुक्यातील तोडसा ग्रामसभा इलाका प्रमुख तसेच आदिवासी विध्यार्थी संघटनेचे नेते अजय गावडे यांचा वाढदिवस शुक्रवारी (ता. १०) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी ग्रामीण भागातील लोकांना आमंत्रित करण्यात आले होते.अजय गावडे यांच्या वाढदिवसानिमित्त नागरिकांनी वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा केला यावेळी नागरिकांचा प्रतिसाद मिळाला. गावडे यांच्या वाढदिवसानिमित्त लहान मुलांना चॉकलेट, बिस्कीट, केक यांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमासाठी तोडसा परिसरातील मान्यवर उपस्थित होते

0/Post a Comment/Comments