विकासकामांमुळे ग्रामीण जनतेचा भाजपाकडे कल,नागेपल्ली येथील शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश


विकासकामांमुळे ग्रामीण जनतेचा भाजपाकडे कल,नागेपल्ली येथील शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश!

माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी भाजपा परिवारात केले स्वागत.

*देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकार व महाराष्ट्रातील भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस महायुती सरकारच्या कल्याणकारी योजना व देशात वेगाने होत असलेले विकासकार्य यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर, दलित, अल्पसंख्याक, महिला, युवक आदींच्या जीवनात मोठे परिवर्तन घडून येत आहे. त्यामुळेच ग्रामीण भागातील जनतेचा भाजपाकडे कल वाढत असून नागेपल्ली येथील शेकडो तरुणांनी आज माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या युवा नेतृत्वावर विश्वास ठेवत भाजपात प्रवेश केला. राजेंनी या सर्वांचे पक्षात स्वागत व सत्कार केले.!*


*याप्रसंगी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.*

0/Post a Comment/Comments