घुग्घुस येथे महाविकास आघीडीच्या जोरदार नियोजन


घुग्घुस येथे महाविकास आघीडीच्या जोरदार नियोजन


घुग्घुस येथे दि.७ रविवार २०२४ सांयकाळ माजी जि.प.सदस्य श्री.जयंता जोगी यांच्या आय.टी.आय.च्या परिसरात चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा अधिकृत उमेदवार प्रतिभाताई बाळूभाऊ धानोरकर यांच्या प्रचार नियोजन इंडीया आघाडी व महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी व सभेचे आयोजन प्रचार प्रमुख म्हनुन श्री.हेंमत उरकुडे यांच्या उपस्थितीत प्रचार नियोजन पार पडली.

याप्रसंगी काँग्रेसचे माजी जि. प. सदस्य श्री.जयंतजी जोगी,श्री.मुरलीजी चिंतलवार,श्री.लक्ष्मणजी सदलावार, श्री. मुन्ना लोहाणीजी,श्री.बाबा शेखजी,श्री नथुजी बल्की ,श्री शामरावजी बोबडे,श्री.नरेंद्रजी नुने,श्री.राजूजी रेड्डी,श्री.रोशनजी पचारे,श्री.पवन आगदारी,श्री. जावेद सिद्दीकी,माजी सरपंच शोभाताई ठाकरे,माजी उपसरपंच श्री.सुधाकरजी बांदूरकर, माजी महिला शहराध्यक्ष विजयाताई बंडेवार,माजी सरपंच संजयजी निखाडे,श्री.गणेशजी उईके,श्री. सुरजजी कंनूर,श्री. सुनीलजी चिलका,श्री.सय्यदजी अनवर,श्री. तौफिकजी शेख,श्री.विक्रमजी गोगला,श्री.राजकुमार वर्मा,श्री.सिनू गुडला,सुरजजी बहुराशी,जनार्दनजी जीवने, प्रशांतजी सारोकर,श्री. तिरुपती महाकाली,अनिरुद्धजी आवळे,श्री. सतीश मंगल, श्री. पिंटू मंडल,रमेश रुद्रारप,शहजाद शेख, अविनाशजी बोबडे,कुमार रुद्रारप ,अमन आगदारी,वतन अठ्ठेला,विकास टेंगणे,वैभव क्षीरसागर,सुधाकर जुनारकर,विशाल जंगम , बबलू मुंडे.,अमित परसूटकर,सर्व पदाधिकारी
शिवसेना (उद्धव ठाकरे)शहर प्रमुख श्री.बंटी घोरपडे,माजी ग्रा.प.सदस्य श्री.प्रभाकरजी चिकनकर,श्री. बाळूभाऊ चिकनकर,श्री.अजयजी जोगी,श्री. गणेशजी शेंडे,श्री. रगुनाथजी धोंगळे, श्री वैद्यप्रकाशजी मेहता,श्री.चेतनजी बोबडे, श्री. अजय जोगी,श्री.,वेदप्रकाश मेहता आणि सर्व पदाधिकारी.
राष्ट्रवादी श्री.दिलीपजी पिटलवार,श्री.शेरी कुमार,
आम आदमी पक्षाचे शहर अध्यक्ष श्री.अमित बोरकर तसेच परिसरातील नागरिक व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments