*घुग्घुस येथील यंग चांदा बिग्रेड महिला आघाडीतर्फे श्रीरामनवमीनिमित्त मसाला भात वाटप*


*घुग्घुस येथील यंग चांदा बिग्रेड महिला आघाडीतर्फे श्रीरामनवमीनिमित्त मसाला भात वाटप*

घुग्घुस येथे यंग चांदा बिग्रेड संस्थापक आ.किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात यंग चांदा बिग्रेड महिला आघाडीतर्फे दि.१७ एप्रिल २०२४ बुधवार रोजी प्रभू श्रीरामनवमीनिमित्त सायंकाळी रॅली निघालेल्या शोभायात्रेत सहभागी भक्तांना मसाला भात वाटप करण्यात आले.
यावेळी हजारो संख्येत प्रभू श्रीराम भक्तांनी मसाला भात वाटपाचा लाभ घेण्यात आले.

याप्रसंगी बहुजन आघाडी व यंग चांदा बिग्रेड शहर महिला अध्यक्षा सौ.उषाताई गौतम आगदारी, सौ.वनिताताई भोदेव निहाल, सुनिता चुने,जोशना मस्के,कामिनी देशकर,किरण टिपले, किरण पाझारे,भारती सोदारी,विना गुच्छाईत,मुन्ना लोढे,मयुर कलवल आदी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments