मडावी परिवाराच्या लग्न सोहळ्यास माजी आमदार दिपकदादा आत्राम यांची उपस्थिती..!!


मडावी परिवाराच्या लग्न सोहळ्यास माजी आमदार दिपकदादा आत्राम यांची उपस्थिती..!!

नवं वधू-वरास दिले शुभाशीर्वाद..!!

मूलचेरा:तालुक्यातील लगाम येथील प्रतिष्ठित व्यक्ती आदिवासी कार्यकारी सोसायटी चे संचालक मिराजी मडावी यांची मुलगी चि. सौ.का.शिल्पा यांचा विवाह केशवराव तोर्रेम यांचा मुलगा चि.भीमराव यांच्याशी मोद्दुमोडगू येथे विवाह सोहळा संपन्न झाला..!!*
     *या विवाह सोहळ्यास भारत राष्ट्र समितीचे नेते,आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपकदादा आत्राम उपस्थित राहून नवं वधू-वरास शुभाशीर्वाद देऊन पुढील वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा दिले.*

        *यावेळी माजी सरपंच वासुदेव मडावी,माजी सरपंच मनीष मारटकर,माजी उपसरपंच देवाजी सिडाम,माजी सरपंच रामलू कुडमेथे,हिरा तोरे,प्रभाकर सेडमाके,संतोष सोनटक्के,तुकाराम मडावी,आनंद मडावी,दिवाकर गेडाम,दिवाकर मडावी,देवा सिडाम,सुधाकर सिडाम,मनोहरजी मारटकर,संतोष सिडाम,विश्वनाथ सिडाम,माजी सरपंच विजय कुसनाके,जुलेख शेख,विनोद कावेरी,संदिप बडगे,महेश सडमेक,संजय तलांडे सह आविस व बिआरएस चे पदाधिकारी उपस्थित होते..!!*

0/Post a Comment/Comments