गोविंदलवार परिवाराच्या विवाह सोहळ्यास माजी आमदार दिपकदादा आत्राम यांची उपस्थिती..!!


गोविंदलवार परिवाराच्या विवाह सोहळ्यास माजी आमदार दिपकदादा आत्राम यांची उपस्थिती..!!

नवं वधू-वरास दिले शुभाशीर्वाद..!!

*📝अहेरी:तालुक्यातील आलापल्ली येथील प्रतिष्ठित व्यक्ती श्री बंडोपंत गोविंदलवार यांचा मुलगा पोलीस उपनिरीक्षक चि.अजिंक्य यांचा विवाह हिरापूर येथील श्री प्रभाकर काळबांधे यांची मुलगी चि.सौ.का.मयुरी यांच्याशी अहेरी येथे विवाह सोहळा संपन्न झाला..!!*
     *या विवाह सोहळ्यास भारत राष्ट्र समितीचे नेते,आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी उपस्थित राहून नवं वधू-वरास शुभाशीर्वाद देऊन पुढील वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा दिले.*

        *यावेळी बंडोपंत गोविंदलवार,सौ.नीता गोविंदलवार, प्रभाकर काळबांधे, आलापल्ली येथील प्रतिष्ठित व्यक्ती विजय खरवळे,माजी सरपंच विजय कुसनाके,जुलेख शेख,अंकुश दुर्गे,विनोद कावेरी,संदिप बडगे सह आविस व बिआरएस चे पदाधिकारी उपस्थित होते..!!*

0/Post a Comment/Comments