विजेच्या धक्याने एका ईसमाचा जागीच मृत्यु


विजेच्या धक्याने एका ईसमाचा जागीच मृत्यु

🖋ताहिर शेख प्रतिनिधी कुरखेडा

कुरखेडा:- चिखली:-३०/०४/२०२४- चिखली फाट्या जवळ एक धक्कादायक घटना आज सकाळी १०:०० वाजता घडली l शेड्यांन करीता चारा व्हावा म्हणून झाडावर चढून चारा तोड़त असतांना वरुण गेलेली ३३ kv विद्युत वहिणीच्या संम्पर्कात आल्याने तुलाराम मुखरु राउत वय ३५ , राहणार वाघेडा यांचा जागीच मृत्यु झाला, विवाहित असुन ४ मूली आहेत

0/Post a Comment/Comments