मांड्रा येथील हनुमान मंदिरात होणाऱ्यात प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमास माजी आमदार दिपकदादा आत्राम यांना विशेष आमंत्रण


मांड्रा येथील हनुमान मंदिरात होणाऱ्यात प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमास माजी आमदार दिपकदादा आत्राम यांना विशेष आमंत्रण

अहेरी:तालुक्यातील अतिदुर्गम गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मांड्रा गावात हनुमान मंदिर असून त्या मंदिरात नवीन हनुमानजी ची मूर्ती स्थापन करण्याचा गाववासीयांनी ठरविले असून सोमवार दिनांक 15 एप्रिल रोजी होणाऱ्या प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमास मांड्रा येथील प्रतिष्ठित व्यक्तींनी भारत राष्ट्र समितीचे नेते,आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय तथा माजी आमदार दिपकदादा आत्राम यांची भेट घेऊन होणाऱ्या कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी विशेष आमंत्रण दिले.*
सदर प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमास आमंत्रण देण्यासाठी मांड्रा चे सरपंच विलास मडावी, विकास मडावी,संदीप कोडापे,संजय येरमा, जीवनकर तलांडे,लक्ष्मीनारायण मडावी आले यावेळी वेलगुर सरपंच किशोर आत्राम,वेलगुर उपसरपंच उमेश मोहूर्ले,आविस सल्लागार साईनाथ नागोसे,विश्वनाथ गुरुनुले,प्रवीण रेषे,राजपूर पॅच चे माजी सरपंच रामलू कुडमेथे,संजय तलांडे,लगाम माजी सरपंच मनीष मारटकर,लगाम माजी उपसरपंच देवाजी सिडाम,आविस सल्लागार कमल बाला,आविस एटापल्ली तालुका उपाध्यक्ष श्रीकांत चिप्पावार,माजी सरपंच विजय कुसनाके,संदीप बडगे,जुलेख शेख,जुनेद शेख,महेश सडमेक सह आविस व बिआरएस चे पदाधिकारी उपस्थित होते.*

0/Post a Comment/Comments