*कांग्रेसच्या नवनियुक्त ग्रामीण तालुका पदावर घुग्घुसचे दोन दिग्गज नेते*


*कांग्रेसच्या नवनियुक्त ग्रामीण तालुका पदावर घुग्घुसचे दोन दिग्गज नेते*


पंकज रामटेके / विशेष प्रतिनिधी

चंद्रपूर जिल्हा काँग्रेस मा.आ.जिल्हाध्यक्ष श्री.सुभाषभाऊ धोटे यांनी मान्यता दिल्यावरून चंद्रपूर ग्रामीण तालुकाध्यक्ष काँग्रेस कमीटीचे श्री.अनिल नरुले यांनी घुग्घुस शहरातील नवनियुक्त ग्रामीण तालुका उपाध्यक्ष श्री.श्रीनिवास मुर्ति गुडला व तालुका सचिव प्रशांत सारोकर यांची नियुक्ती करण्यात आले.

तसेच पद्मशाली समाज अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते यांनी शेकडो नागरिकांचे निशुल्क ओळख पत्र बनवुन देण्यात आले,समाज बांधवामध्ये विविध धार्मिक,सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करत राहतात.समोर पुन्हा काम करत राहणार असे श्रीनिवास गुडला यांची काँग्रेस जिल्हा कमेटीने ग्रामीण तालुका उपाध्यक्ष पदावर श्रीनिवास गुडला यांना निवडले, तसेच जिल्हाध्यक्ष, किसान सेल काँग्रेस चे कट्टर समर्थक प्रशांत सारोकर यांची ग्रामीण तालुका सचीव पदावर नियुक्ती करण्यात आले.

यावेळी नियुक्ती करताना ग्रामीण तालुका अध्यक्ष अनिल नरुले, किसान जिल्हाध्यक्ष काँग्रेस सेलचे रोशन पचारे,माजी सरपंच आंनद रामिला, येशुअन्ना अरामुल्ला,सावर दास धोटे,शिवराम नगले,काँग्रेस नेते लखन हिकरे,शेखर तंगलापेल्ली,शहजाद शेख,सदय्या कलवेणी, अजय उपाध्ये, किरण पुरेल्ली,जावेद कुरैशी,प्रेमानंद जोगी,शितल कांबळे, विजय माटला,रतन पालावार,संपत सेवनथुल,दिनेश घागरगुंडे, परिसरातील नागरिक व जेष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments