एटापल्ली नगरपंचतीवर काॅंग्रेसची एकहाती सत्ता

राकेश तेलकुंटलवार तालुका प्रतिनिधी एटापल्ली 
एटापल्ली : नगरपंचतीवर काॅंग्रेसची एकहाती सत्ता

दिनांक 20/02/2024 रोजीविषय समीतीनिवडुणक
1. स्वच्छता व आरोग्य समीती सभापती श्रीमती. मिनाताई नागूलवार उपाध्यक्ष न.पं. एटापल्ली 
2. बांधकाम समीतीसभापती श्री.राघवेंद्र सुल्वावार 
3. पाणी पुरवठा व जलनीसा:रण सभापती श्री नामदेव हीचामी 
4. महीला व बालकल्याण समीती सभापती जानोताई भीमराव गावडे
अध्यक्षा सौ.दीपयंती पेंदाम नगरसेवक तथा गटनेतानिजानभाउ पेंदाम ,राहुल कुळमेथे ,शालीनी कुंभारे ,तारा गावडे,कवीता रावलकर, बिरजु तीम्मा, किसनजी हिचामी ,इत्यादी सर्व नगरसेवकांच्या मदतीने अविरोध निवडुण आले आहे. यावेळेत सहकार्य एटापल्ली तालुक्याचे काँग्रेस कमेटी अध्यक्ष रमेश गंपावार ,आवीस सचीव तथा काँग्रेस नेते एटापल्ली तालुका एटापल्ली प्रज्वल नागुलवार यांच्या नेतृत्वात काँग्रेसचे पदाधीकारी ,कार्यकर्ते लोकेश गावडे, अनील करमरकर,राकेश समुद्रलवार, सतीश मुप्पलवार मनीष दुर्गे , अक्षय पुंगाटी, सह कार्यकर्ते उपस्थीत होते.सदर नीवडणुक पिठासीन अधीकारी श्री आदीत्या जिवने भाप्रसे सहा जिल्हाधीकारी व उपविभागीय अधीकारी एटापल्ली तसेच सपिठासीन प्रवीन चौधरी नायब तसिलदार तथा मुख्याधकारी न.पं.एटापल्ली पार पाडण्यात आला.

0/Post a Comment/Comments