*अष्टविनायक बहुउद्देशीय संस्था तर्फे "मातोश्री वाचनालय "चे उद्घाटन*


*अष्टविनायक बहुउद्देशीय संस्था तर्फे "मातोश्री वाचनालय "चे उद्घाटन*

पंकज रामटेके / विशेष प्रतिनिधी

घुग्घुस येथील अष्टविनायक बहुउद्देशीय संस्था तर्फे क्रांतिज्योती सावित्रीआई फुले,राजमाता जिजाऊ व मातारमाई यांच्या संयुक्त जयंती दिनानिमित्त दि.७ फेब्रुवारी २०२४ बुधवार रोजी चिंतामण काॅलेज जवळ चांदेकर किराणा दुकानाच्या बाजुला "मातोश्री वाचनालय" चे थाटात उद्धाटन समारोह आयोजित करण्यात आले.
तसेच आपल्या घुग्घुस क्षेत्रा मध्ये व परिसरातील सर्व गोरगरीब विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेला मदत मिळावी या उद्देशाने वाचनायाचे उद्घाटन करण्यात आले.
  उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राजेशजी बेले ( संजीवनी पर्यावरण संस्था अध्यक्ष) ब्रिजभूषण पाझारे(माजी सभापती ),राजू रेड्डी ( घुग्घुस काँग्रेस अध्यक्ष ),दीप्ती सोनटक्के काँग्रेस कार्यकर्ता महिला अध्यक्ष ,,सौ.उषाताई आगदारी अनुसूचित जाती महिला अध्यक्ष यंग चांदा ब्रिगेड, हेमंत बावने शिवसेना तालुका अध्यक्ष, सलमा सिद्दिकी महिला उपाध्यक्ष आम आदमी पार्टी बल्लारपूर ,सोनम शेख महिला उपाध्यक्ष आम आदमी पार्टी घुग्घुस , विनेशजी कलवल समाजसेवक , मालेकर काकाजी गुरुदेव सेवा मंडळ घुग्घुस, जतींदर सिंग दारी गुरुद्वारा कमिटी घुग्घुस ,मोहित भैय्या,दीपक भैय्या ,जगदीश भैय्या , दीपक पेंदोर समाज सेवक,पकंज धोटे (सामाजिक कार्यकर्ता)अलीम भैया शेख , अनवरजी सय्यद तसेच *"अष्टविनायक बहुद्देशीय संस्था घुग्घुस चे अध्यक्ष प्रज्योत गोरघाटे , सचिव धीरज ढोके ,उपाध्यक्ष धीरज कासवटे,कोषाध्यक्ष सुमेध पाटिल , विशाल कोल्हे , सोनू घागरगुंडे , आकाश गोरघाटे , अमर ताकसांडे , चंद्रशेखर आभारे , कुशाल घागरगुंडे , चेतन कांबळे , पूनम ढोके , सोनू भगत , साईनाथ लोखंडे , प्रफुल उमरे , अनूप कांबळे , आम आदमी पार्टी अध्यक्ष अमित बोरकर,अमन पाटिल , राहुल कांबळे , उमेश सातपुते ,सचिन वैरागळे , मंगेश नगराळे , हृषिकेश दहाट , सुशांत पाटिल , विधान पाटिल , राकेश नळे , रोहित काळे , दीपक तंबाखे , शरद बोरकर , शरद नेहारे ,जगदीश भैया, संजोग वाघमारे सर ,बंडू रामटेके , सुजीत सोनटक्के , राजू पथाळे , प्रदीप चांदेकर , प्रतिमा करमनकर , नैना ढोके , सुष्मिता गोरघाटे , सुहासिनि ढोके , वनिता निहाल , भारती सोदारी , सुजाता सोनटक्के , योगिता मून , उर्मिला लीहितकर , वंदना रामटेके , सरोज नगराळे , निता जीवने , रामटेके काकू , समिता रामटेके , घुग्घुस सर्कलचे सर्व कार्यकर्ते व युथ सर्कल उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments