माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या कडून असी.कमांडन्ट विलास गावडे यांचा सत्कार


माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या कडून असी.कमांडन्ट विलास गावडे यांचा सत्कार

*सामाजिक विषयावर चर्चा*

*अहेरी* : *असी. कमांडन्ट विलास गावडे यांनी भारत राष्ट्र समितीचे नेते,आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतले असता माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या कडून असी.कमांडन्ट विलास गावडे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी माजी जि.प.सदस्या सौ.अनिताताई दिपकदादा आत्राम प्रामुख्याने उपस्थित होत्या.*
      
         *यावेळी विविध सामाजिक विषयावर चर्चा करण्यात आले. व केंद्रीय लोकसेवा आयोग तर्फे अहेरी तालुक्यातील अतिदुर्गम कोरेली गावातील युवक असी.कमांडन्ट पदापर्यंत पोहोंचने ही बाब आदिवासी समाजासाठी व आपल्या जिल्ह्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे आपला आदर्श समोर ठेवून युवकांनी केंद्रीय लोकसेवा आयोग व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परिक्षा देऊन आपल्या समाजाची व देशाची सेवा करावे असे आव्हाहन माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी केले.*

0/Post a Comment/Comments