बाल आनंद मेळाव्यात पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद


बाल आनंद मेळाव्यात पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

भामरागड
समूह निवासी शाळा भामरागड येथे बाल आनंद मेळावा दिनाक 22/12,/2023, रोजी आयोजित करण्यात आला होता.या मेळाव्याचे अध्यक्ष माननीय वडलाकोंडा साहेब. गट शिक्षण अधिकारी प.स.भामरागड समूह निवासी शाळेचे अध्यक्ष उद्धवजी उईके.विलास कोठारे.उपाध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती समूह निवासी शाळा भामरागड. व शाळेचे मुख्याध्यापक श्री.मेश्राम सर, पालक मोठ्या सखेने उपस्थित होते.तसेच शिक्षक
              
               मुलांना व्यवहारिक ज्ञान व्हावे यासाठी. खरेदी विक्रीची संकल्पना स्पष्ट व्हावे. या उद्देशाने मुलांनी सामानाचे दुकान लावून.समान खरिदी व विक्री कशी करावी यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना शिक्षकांनी दिले.
            बाल आनंद मिळाव्यात विद्यार्थी व विद्यार्थिनी यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.

0/Post a Comment/Comments