अपघातात मृत पावलेल्या कुटुंबियांच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष सागर मूलकला यांनी भेट देऊन केले सांत्वन


सांत्वन करताना राॅकाॅ तालुकाध्यक्ष सागर मुलकला

अपघातात मृत पावलेल्या कुटुंबियांच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष सागर मूलकला यांनी भेट देऊन केले सांत्वन सिरोंचा :- तालुक्यातील सिरोंचा - आसरअल्ली नॅशनल हायवे क्रमांक :- 63 वर नुकतेच नाव्हेंबर महिन्यात आईपेठा गावाजवळ दुचाकीचा अपघात झाला होता. 
ही अपघातात चिंतारेवुला गावाचे दोन युवक जखमी झाला होते 
त्यातील एक संतोष सिंगानेनी या युवकांचे गंभीर जखमी झाला, व उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू  झाला याची माहिती चिंतारेवुला गावात राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार)पक्षाचे तालुका उपाध्यक्ष - सागर मूलकला यांना माहिती होताच त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांसह मृत कुटुंबियांच्या घरी भेट देऊन कुटूंबियांना सांत्वन केले 
 यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस ( शरद पवार) पक्षाचे सचिव - विनोद नायडू,कार्यकर्ते - राजकुमार मूलकला, राजम मूलकला,गणेश सॅन्ड्रा आणि गावातील गावकरी उपस्थित होते,

0/Post a Comment/Comments