शेख परिवाराच्या लग्न सोहळ्यास माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी उपस्थित राहून नवं वधू-वरास दिले शुभाशीर्वाद..!!

Gadchirollivartanews, editor Bhaskar Farkadeअहेरी: अहेरी येथील प्रतिष्ठित व्यक्ती तस्लिम शेख यांची मुलगी चि.सौ.का.खुशबू नाज यांचा विवाह चि. मो.जुनेद खान यांच्याशी अहेरी येथे विवाह सोहळा संपन्न झाला होता..!!
 
या विवाह सोहळ्याला भारत राष्ट्र समिती चे नेते,आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी उपस्थित राहून नवं वधू-वरास शुभाशीर्वाद देऊन पुढील वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा दिले.

यावेळी इंदाराम चे प्रतिष्ठित व्यक्ती वलीहैदर शेख,जाबीर शेख,तस्लिम शेख,शाकिर शेख,सौकत शेख,अबझल खान पठाण,मुस्ताक शेख,कलाम शेख,सोझर शेख,सुरेश आत्राम,रमेश आत्राम,माजी ग्रा.प.सदस्य आयतुबाई सिडाम,लालू आलाम,बाबुराव मडावी,प्रभाकर पेंदाम,नामदेव सडमेक,जुनेद शेख,जुलेख शेख,विनोद कावेरी,अंकुश दुर्गे,सह आविस व बिआरएस चे पदाधिकारी उपस्थित होते..!!

0/Post a Comment/Comments