अनखोडा येथील गावकऱ्यांनी एकोणीस वर्षाची परंपरा कायम ठेवत "आशीर्वाद" या नाटकाचे आयोजन

अनखोडा येथील गावकऱ्यांनी एकोणीस वर्षाची परंपरा कायम ठेवत "आशीर्वाद" या नाटकाचे आयोजन

युवा रंगमंच वडसा प्रस्तुत तीन अंकी नाटक अनखोडा येथील गावकऱ्यांनी एकोणीस वर्षाची परंपरा कायम ठेवत या वर्षी १४/११/२०२३ ला आशीर्वाद या नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे तरी अनखोडा येथे होणाऱ्या नाटकाचा प्रेक्षकांनी आनंद घेण्याचे मंडळाकडून आवाहन करण्यात आले आहे 

(मंडळाकडून पाठविलेल्या पांपलेट नुसार गडचिरोली वार्ता न्युज कडून आपणास माहीती देण्यात आली आहे)

0/Post a Comment/Comments