*सिधा पत्रिकेत नाव चढवने व कमी करने प्रक्रिये साठी तहसील पुरवठा विभागात तूफान गर्दी*


*सिधा पत्रिकेत नाव चढवने व कमी करने प्रक्रिये साठी तहसील पुरवठा विभागात तूफान गर्दी*

🖋ताहिर शेख 🔸 
०८/०७/२०२४ कुरखेडा:- कार्यालय तहसील कुरखेडा पुरवठा मध्ये नाव कमी करने चढवने तसेच नाव ऑन लाइन करण्याच्या प्रक्रिये करीता भल्ली मोठी गर्दी दररोज होतांना दिसते आहे, संथ गतिने होत असलेले काम, आनी कागदाचा बंच हातात घेऊन नंबर लागेल या प्रतिक्षेत् नागरिक चांगलेच वैतागले आहेत, सदर बाब अशी की शीदा पत्रिकेत नाव कमी व समाविष्ट करण्यासाठी तहसील मधील शेकडो नागरिक पुरवठा विभागकडे धाव घेत आहेत त्यात लाडकी बहिन योजनेचा लाभ मिळावा म्हणून ज्यांच्या कड़े सिधा पत्रिकेत नाव असून ऑन लाइन नाही असे अर्जदार तहसील पुरवठा कार्यालय मध्ये येऊन वेळेत आपले काम करण्यास पहात आहेत मात्र , कुरखेडा तहसील शी सरळ जोड़नारा गोठनगाव नाका सती नदी वरील रोडाचे संपर्क टुटल्याने नागरिकांना १० ते १५ किमी चा जास्त प्रवास करून तहसील कार्यालय गाठावे लागत असुन कार्यलायात येऊन फक्त अर्ज देण्यासाठी पूर्ण दिवस जात आहे या बाबी मुडे़ नागरिक संतप्त झाले आहेत, एक तर अधिकचा प्रवास मग अर्ज देउनही दोन दोन महीने लोटूनही काम होत नसल्याने, या विभागा मार्फत गावो गावी सिधा वितरक धारकांन कड़े ही अर्ज जमा करून गैर सोय होत असलेल्या नागरिकांची व्यवस्था करावी अशी मागणी नागरिक करीत आहेत,

0/Post a Comment/Comments