*वनश्री कला व विज्ञान महाविद्यालयात वृक्षारोपण*


*वनश्री कला व विज्ञान महाविद्यालयात वृक्षारोपण*
-----------------------------------
दिनांक :- 5/7/2024
स्थानिक कोरची येथील वनश्री कला व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारा वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष मनोजभाऊ अग्रवाल, समाजसेवक आशिष अग्रवाल, महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य तथा रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ व्ही टी चहारे, रासेयो जिल्हा समन्वयक प्रा प्रदिप चापले, प्रा. आर एस रोटके, प्रा. एम डब्ल्यू रुखमोडे, प्रा एस एस दोनाडकर, प्रा. कायंदे, श्री बालक साखरे, श्री प्रकाश मेश्राम, रासेयो स्वयंसेवक व वनश्री कला व विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थीनी उपस्थित होते. यावेळी महाविद्यालयाच्या परिसरात आवळा, करंजी व चिंच या प्रकारच्या 20 रोपांची लागवड करण्यात आली.

0/Post a Comment/Comments