*वनपरिक्षेत्र कार्यालय एटापल्ली तर्फे नगरपंचायत येथे वन महोत्सव कार्यक्रम साजरा*

राकेश तेलकुंटलवार तालुका प्रतिनिधी एटापल्ली 
*वनपरिक्षेत्र कार्यालय एटापल्ली तर्फे नगरपंचायत येथे वन महोत्सव कार्यक्रम साजरा*

दिनांक 01 जुलै ते 07 जुलै वन महोत्सव सप्ताह निमीत्याने दिनांक
04/07/2024 रोजी नगरपंचायत एटापल्ली येथे वन महोत्सवानिमीत्य वृक्ष रोपवनाचा कार्यक्रम
घेण्यात आलेला असुन नगरपंचायत तर्फे नगराध्यक्ष दिपयंती निजाम पेंदाम, बांधकाम सभापती राघव सुल्वावार, नगरसेवक निजाम
पेंदाम, नगरसेवक राहुल कुळमेथे, प्रशासकीय अधिकारी शिवाजी रसाळ व
त्यांचे सहकारी ह्यांनी सहभाग घेतला असुन वनविभागाच्या वतीने वनपरिक्षेत्र अधिकारी निलीमा
खोब्रागडे यांनी वनसंरक्षण व वन्यजीव संरक्षणा बाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाचे
यशस्वीतेसाठी क्षेत्र सहाय्यक प्रदिप गेडाम, ज्ञानेश्वर कायते, भगवान नागोसे, श्रीनिवास आडे,
अविनाश निकुरे, वनरक्षक रेशमा कुवर, मिनाक्षी नैताम, मंदा पदा, सुजाता अडगोपुलवार, सुशिल
हलामी, सचिन तोराम, कवीश्वर भांडेकर, गंगाराम मेने, नजिम खॉ पठान, वाहन चालक दुधबावरे व
वनमजुर सुनंदा मच्चावार यांनी सहकार्य केले.

0/Post a Comment/Comments