युवास्पंदन शैक्षणिक संस्थेच्या वतीने शैक्षणिक साहित्याचे वाटप.


युवास्पंदन शैक्षणिक संस्थेच्या वतीने शैक्षणिक साहित्याचे वाटप.
कोरची. 
येथील युवास्पंदन शैक्षणिक शारीरिक बौद्धिक विकास संस्थेच्या वतीने जि. प. प्राथमिक शाळा सोहलेटोला आणि जि. प. उच्च प्राथमिक शाळा सोहले येथील विद्यार्थ्यांना नोटबुक, पेन्सिल या शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. 
यावेळी संस्थेचे सचिव शालीकराम कराडे, सदस्य रूणव कराडे आणि जि. प. प्राथमिक शाळा सोहलेटोला आणि जि. प. उच्च प्राथमिक शाळा सोहले येथील शिक्षक आणि लाभार्थी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी संस्था सचिव शालीकराम कराडे यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व सांगितले.

0/Post a Comment/Comments