भामरागड पोलिसांनी दाखवली ‘खाकी’तली माणुसकी!


भामरागड पोलिसांनी दाखवली ‘खाकी’तली माणुसकी!

राकेश तेलकुंटलवार तालुका प्रतिनिधी

भामरागड: येथील एस.डी.पी.ओ.अमर मोहीते उप विभाग भामरागड व क्यूआरटीचे प्रभारी अधिकारी पी.एस.आय.किटे यांचा मार्गदर्शनाखाली QRT चे अमर तेलकुंटलवार, रामू सौला, महेश दुर्गे, सुभाष सिडाम व अन्य कर्मचारी मिळून भामरागड येते खूप दिवसा पासून मतिमंद व्यक्ती फिरत होता भामरागड पोलिसांनी त्याला पकडून आपली माणूसकी दाखवत कटिंग दाडी करुण नवीन कपडे दिले वा त्याचे जेवणाची सोय व पाण्याची सोय झोपण्याची सोय पोलीस बंधवाकडून केली जात असल्याने भामरागड परिसरात या कार्याचे पोलिसांचे कौतुक केले आहे

0/Post a Comment/Comments