अल्पशा आजाराने जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक सुरेश ओडपल्लीवार यांचे निधन

निधन वार्ता


अल्पशा आजाराने जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक सुरेश ओडपल्लीवार यांचे निधन 

राकेश तेलकुंटलवार 
तालुका प्रतिनिधी एटापल्ली 

एटापल्ली : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोदुमतुरा येथे कार्यरत असलेले शिक्षक सुरेश ओडपल्लीवार यांचे २३:६:२०२४ रोजी हृदय अल्पशा आजाराने चंद्रपूर येथे उपचारादरम्यान निधन झाले, त्यांच्या पश्चात पत्नी,मुलगी व मुलगा आहे ते ५० वर्षाचे होते अहेरी तालुक्यातील आल्लापल्ली येथे आजच सायंकाळी ५ वाजता त्यांना शेवटचा निरोप देण्यात येणार आहे

0/Post a Comment/Comments