चांदेकर परिवाराच्या स्वागत समारंभास माजी आमदार दिपकदादा आत्राम यांची उपस्थिती..!!


चांदेकर परिवाराच्या स्वागत समारंभास माजी आमदार दिपकदादा आत्राम यांची उपस्थिती..!!

नवं उपासक-उपासिकास दिले शुभाशीर्वाद..!!

*📝मूलचेरा:तालुक्यातील पुल्लीगुडम येथील प्रतिष्ठित व्यक्ती आनंदराव चांदेकर यांचा मुलगा उपासक.सूर्यप्रकाश यांचा विवाह हरिदास दुर्गे यांची मुलगी उपासिका.स्नेहल यांच्याशी मरकल येथे मंगल परिणय सोहळा संपन्न झाला..!!*
     *या निमित्य पुल्लीगुडम येथे स्वागत समारंभाचा कार्यक्रम आयोजित केले होते,या स्वागत समारंभ कार्यक्रमास आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी उपस्थित राहून नवं उपासक-उपासिकास शुभाशीर्वाद देऊन पुढील वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा दिले.*

        *यावेळी आनंदराव चांदेकर,टिळक चांदेकर,भुमेश्र्वर चांदेकर,नीलप खोब्रागडे,बापू कांदो,पुरशोत्तम दुर्गे,नरेश रापंजी,अजित कुळयेटी,माजी सरपंच मारोती पल्लो,पंकज खोब्रागडे,गाव पाटील रामजी कांदो,वैशाली दुर्गे सरपंच बोलेपल्ली,नीरज कोठारे,राजू वैरागडे,अमर वैरागडे,भगवान चापले,नरेश चापले,प्रवीण वाकडे,पांडू गोटा,आविस तालुका उपाध्यक्ष श्रीकांत चिप्पावार,माजी सरपंच विजय कुसनाके,जुलेख शेख,महेश सडमेक सह आविस चे पदाधिकारी उपस्थित होते..!!*

0/Post a Comment/Comments