गंजीवार परिवाराच्या लग्न सोहळ्यास माजी आमदार दिपकदादा आत्राम यांची सपत्नीक उपस्थिती..!!


गंजीवार परिवाराच्या लग्न सोहळ्यास माजी आमदार दिपकदादा आत्राम यांची सपत्नीक उपस्थिती..!!

नवं वधू-वरास दिले शुभाशीर्वाद..!!

अहेरी:तालुक्यातील आलापल्ली येथील प्रतिष्ठित व्यक्ती,सेवानिवृत्त वनपाल लक्ष्मणजी गंजीवार यांची मुलगी चि. सौ.का.लेखणी यांचा विवाह लक्ष्मणजी बलकी यांचा मुलगा चि.अमोल यांच्याशी आलापल्ली येथे विवाह सोहळा संपन्न झाला..!!
     या विवाह सोहळ्यास आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपकदादा आत्राम सह माजी जिल्हा परिषद सदस्या सौ अनिताताई दिपकदादा आत्राम उपस्थित राहून नवं वधू-वरास शुभाशीर्वाद देऊन पुढील वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा दिले.

        यावेळी लक्ष्मणजी गंजीवार,सौ सरोजाताई लक्ष्मणजी गंजीवार, माजी सरपंच दिलीप गंजीवार, मदन भूपेल्लीवार,आशालू तोगरवार,सेवानिवृत्त वनपरिक्षेत्र अधिकारी चंद्रशेखर तोंम्बरलावार,अशोक सल्लम,प्रभाकर आणकारी,माजी सरपंच विजय कुसनाके,जुलेख शेख विनोद कावेरी,मिलिंद अलोने सह आविस चे पदाधिकारी उपस्थित होते..!!

0/Post a Comment/Comments