पारबताबाई विद्यालयाचा निकाल 95.77 टक्के*


*पारबताबाई विद्यालयाचा निकाल 95.77 टक्के*

*कोरची:-* दहावीच्या परीक्षेत पारबताबाई विद्यालयाने बाजी मारली असून ,शाळेचा निकाल 95.77टक्के लागला आहे. त्यापैकी प्रावीण्य श्रेणीत 04, प्रथम श्रेणीत 36, द्वितीय श्रेणीत 22, व पास श्रेणीत 6 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर विद्यालयातून प्रथम कु .सानिया भाग्यवान बांडे408(81.60%)
द्वितीय कु .दिपाली दयाल बढईबंस 393(78.60%)
तिसरा क्रमांक कु .तनुश्री चमारसाय गहाने 385(77:00%)
चतुर्थ नयन मिथिलेस कौशिक 382(76:40%)
यश संपादन केले .
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक एस एस कराडे ,हरिश्चंद्र मडावी ,कृष्णामाई खुणे, भाग्यवान बांडे पालक ,जीवन भैसारे , महेश चौधरी, सुरज हेमके ,श्यामराव उंदीरवाडे ,पराग खरवडे, सुरेश जमकातन ,मुंशीलाल अंबादे ,तसेच सर्व शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले .

0/Post a Comment/Comments