बालामुत्यामापल्ली गावातील युवकाची आईपेठा गावाजवळील महामार्गावर अपघात...!

बालामुत्यामापल्ली गावातील युवकाची आईपेठा गावाजवळील महामार्गावर अपघात...!

मुलकला फाउंडेशनच्या मदतीने जखमींना मिळाला जीवदान...! 


सिरोंचा :- तालुका मुख्यालय पासून 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या आईपेठा गावाजवळच महामार्गावर बालामुत्यामापल्ली गावाचे एका युवक - राजेश गोसुला, वय - 32 , यांनी सिरोंचा मुख्यालय येथून दुचाकीने स्वागवी जात असताना नियंत्रण सुटून ही अपघाताची घटना घडली आहे,
             ही घटना घडताच येथील प्रवासांकडून मूलकला फाउंडेशनचे प्रमूख - सागर भाऊ मूलकला यांना माहिती देताच फाउंडेशनचे टीमला घेऊन त्वरीत घटनास्थळी घाव घेत जखमी युवकांना आपल्या दुचाकीने सिरोंचा ग्रामीण रुग्णलयात उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे, मूलकला फाउंडेशनचा मदतीने जखमींना जीवदान मिळालं आहे,
              त्यावेळी मूलकला फाउंडेशनचे प्रमूख - सागर भाऊ मूलकला,राजकुमार मूलकला, संमन्ना दनाडा, उदय मुलकला, रुपेश संगेम यांच्यासह कार्यकर्ताची उपस्थीती होते,

0/Post a Comment/Comments