*बोरमपल्ली येथील कोरेत परिवारातील तेरवी कार्यक्रमाला माजी आमदार दिपकदादा आत्राम यांची सपत्नीक उपस्थिती*


*बोरमपल्ली येथील कोरेत परिवारातील तेरवी कार्यक्रमाला माजी आमदार दिपकदादा आत्राम यांची सपत्नीक उपस्थिती*

*माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या कडुन कोरेत कुटुंबियांची सांत्वन*
      
*सिरोंचा : तालुक्यातील बोरमपल्ली येथील प्रतिष्ठित नागरिक,आविस कट्टर समर्थक श्री. अक्षय कोरेत यांच्या आई स्व. सुरेखा कोरेत यांचा दीर्घ:आजाराने दुःखद निधन झाले होते.*

*या निमित्य तेरवी चा कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्या कार्यक्रमास भारत राष्ट्र समितीचे नेते, आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपकदादा आत्राम सह माजी जि.प.सदस्या सौ.अनिताताई दिपकदादा आत्राम यांनी तेरवी कार्यक्रमाला उपस्थित राहून कोरेत कुटुंबियांचे सांत्वन केले.*

*यावेळी माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या सोबत जाफराबादचे सरपंच बिचमय्या कुळमेथे, वेंकटापूरचे माजी उपसरपंच वेंकटस्वामी कार्सपल्ली,माजी सरपंच इरपा गावडे, माजी सरपंच वेंकटी कोरेत, मादारामचे सरपंच दिवाकर कोरेत, वेंकटस्वामी रामटेके, ग्रा.पं सदस्य सतीश गावडे, ग्रा.पं सदस्य प्रशांत गावडे, पोरतेट मांता, शंकर तोर्रेम, रामय्या कुळमेथे, विनोद कावेरी, मिलिंद अलोने, अंकुश दुर्गे, जुलेख शेख, सुधाकर कोरेत, संतोष मंदाळे, चंद्रमोगली माडेम, राहुल कुमराम, समीर कोटरांगे, नवीन गुरनुले, सुरेश मंदाळे, करण मडावी सह गावातील प्रतिष्ठित नागरिक, आविस व बिआरएस चे पदाधिकारी उपस्थित होते.*

0/Post a Comment/Comments