पंदिलवार परिवार कडून सर्व जनतेला पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
या पोळ्याच्या सणानिमित्त, बैलपोळा साजरा करताना आपल्या शेतीच्या सख्ख्या मित्रांचा सन्मान करा आणि त्यांच्या कष्टाला मानाचा मुजरा द्या. आपल्या सगळ्यांना भरपूर पाऊस, आनंद, समृद्धी, आणि सुख-शांती लाभो, हीच प्रार्थना!
जय जवान, जय किसान!
शुभेच्छुक
मा. श्री. संजयराव नानाजी सावकार पंदिलवार सामाजिक कार्यकर्ते
मा. सौ. रुपालीताई संजयराव पंदिलवार माजी जिल्हा परिषद सदस्य
मा. आयुष कुमार संजयराव पंदिलवार युवा सामाजिक कार्यकर्ता व शेतकरी पुत्र
Post a Comment