काँग्रेस पक्षाच्यावतीने आष्टीत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ निषेध आंदोलन


काँग्रेस पक्षाच्यावतीने आष्टीत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ निषेध आंदोलन

या निषेध आंदोलनाला उपस्थित राहण्याचे नाना भाऊ पसफूलवार यांचे आवाहन 

आष्टी: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अवघ्या आठ महिन्यांपूर्वी अनावरण करण्यात आलेला मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ दिनांक ४ सप्टेंबर ला दुपारी ४वाजता काँग्रेस पक्षाच्या वतीने युवा काॅंग्रेस उपाध्यक्ष नाना भाऊ पसफूलवार यांच्या नेतृत्वाखाली आष्टी येथील मुख्य चौकातील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात निषेध आंदोलन करण्यात येणार आहे तरी आष्टी परिसरातील सर्व पक्षातील व शिव छत्रपती शिवाजी महाराजांचे भक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे

0/Post a Comment/Comments