जिल्हा अधक्ष्य अतूलभाऊ गण्यारपवार यांचा वाढदिवस एटापल्ली येथे विविध कार्यक्रमातून साजरा


जिल्हा अधक्ष्य अतूलभाऊ गण्यारपवार यांचा वाढदिवस एटापल्ली येथे विविध कार्यक्रमातून साजरा...
१). ग्रामीण रुग्णालय एटापल्ली येथील रुग्णांना फळ वाटप कार्यक्रम
२) कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय एटापल्ली 
येथे सॅनिटरी पॅड वाटप 
३) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एटापल्ली ( टोला) इथे विद्यार्थांना शैक्षणिक साहित्य वाटप.
४) गुरुपल्ली , तुमुरगुंडा, दोड्डी, पंदेवाही , मरपल्ली येथे वृक्षारोपण 
आयोजित कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस ( शरदचंद्र पवार) गटाचे तालुका आधक्ष्य . संतोष समुद्रालावार सामाजिक कार्यकर्ता श्री. योगेशभाऊ नागभिडकर , उपाधक्ष्य दिलीप तेलकुंतलवार , रवी कोंडावर, खुषाब सीदाम, राहुल दुर्गे , एकनाथ मडावी , राकेश हिरा , परशुराम मोहूर्ले, रुपेश आत्राम, गुरुदास सदमेक , रघुनाथ बोरूले, , रवी गुरणुले, अविनाश मोहूर्ले, श्री. बैरागी इतर सदस्य गण उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments