आलापल्ली येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या हस्ते वृक्षारोपण संपन्न....
लोकसेवा फाऊंडेशन व दिपकदादा आत्राम मित्र परिवार तर्फे वृक्षारोपण चा कार्यक्रम आयोजित
अहेरी: आज 9 ऑगस्ट संपूर्ण जागतिक पातळीवर आजच्या दिवशी जागतिक आदिवासी गौरव दिन म्हणून विविध कार्यक्रम आयोजित करून साजरा करण्यात येत आहे.*
*जागतिक आदिवासी दिनाच्या औचित साधून आलापल्ली येथील आदिवासी समाजाच्या स्मशानभूमीत लोकसेवा फाऊंडेशन व दिपकदादा आत्राम मित्र परिवार तर्फे माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या हस्ते वृक्षारोपण करून जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला.*
*वृक्षारोपण कार्यक्रम वेळी माजी जिल्हा परिषद सदस्या सौ अनिताताई दिपकदादा आत्राम,आदिवासी समाजाचे प्रतिष्ठित व्यक्ती ईश्र्वरजी वेलादी,लोकसेवा फाऊंडेशन चे अध्यक्ष उमेश आत्राम,माजी कोष समिती अध्यक्ष स्वामी वेलादी,प्रतिष्ठित व्यक्ती प्रकाश कोरेत,रुपेश आत्राम,तिरुपती वेलादी,सुरज मडावी,सूरज मेश्राम,राहुल सिडाम,श्रवण उरेत,प्रतिक गेडाम,राकेश आलाम,नोमेश आलाम,सुरेश मडावी,लक्ष्मण येंनगदलवर,महेश मेश्राम,अविनाश मेश्राम,दिपक मेश्राम,संदीप आत्राम, अजय आत्राम,वेलगुर उपसरपंच उमेश मोहूर्ले,माजी सरपंच दिलीप गंजीवार,संजय आक्केवार,सदन मालाकार,आविस शहराध्यक्ष महेश सडमेक,सुधीर मडावी,अविनाश मडावी,संकेत मडावी,विशाल सडमेक,शुभम सडमेक,प्रशांत मित्रावर,विश्वास कोसनवार,जुलेख शेख,विनोद कावेरी,संदीप बडगे,सुधाकर कोरेत,माजी सरपंच विजय कुसनाके सह लोकसेवा फाऊंडेशनचे पदाधिकारी व आविस कार्यकर्ते उपस्थित होते.*
Post a Comment