गेवर्धा येथे जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा
🖋ताहिर शेख🔸०९/०८/२०२४ कुरखेडा:- गेवर्धा येथे आज आदिवासी समाज तथा समस्त गावकरी मंडळी कडून आज मोठ्या उत्साहात जागतिक आदिवासी दीन साजरा करण्यात आले या प्रसंगी बिरसा मुंडा चौक येथे रैली चे समरोप करून भगवान् बिरसा मुंडा आनी टंट्या भील मामा यांच्या प्रतिमेला माल्यअर्पण करून झेंडा वंदन करण्यात आले या प्रसंगी आदिवासी दिन साजरा करत असतांना ग्राम पंचायत सरपंच सौ सुषमा ताई मडावी, ग्राम पंचायत सदस्य रोशन अली सय्यद,टंटा मुक्ति समिति अध्यक्ष राजू बारई, ग्रा.प सदस्य आशीष टेम्भुर्ने,आदिवासी समाज अध्यक्ष शिवलाल कवडो, आविका संचालक व्यंकटिजी नागिलवार,राजेंद्र कुमरे, नितिनजी कुथे,प्रभुजी कुलमेथे, सुधीर जी बाल बुद्धे, मडावी सर, हेमंत सिडाम, रैजु जी कवडो, आनी समस्त गावकरी मंडली उपस्थित होते
Post a Comment