माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी अहेरी येथील आमक्का रामय्या येमुलवार यांना केली आर्थिक मदत!


माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी अहेरी येथील आमक्का रामय्या येमुलवार यांना केली आर्थिक मदत!

*अहेरी:-* अहेरी प्रभाग क्रमांक १० मधील अमक्का येमुलवार यांची काही महिन्यांपासून प्रकृती ठीक नसल्याचे,घरची परिस्थिती अत्यंत हलाखिची असल्याने ही बाब राजेंचा कार्यकर्ते कार्यकर्ता सिनू नामनवार यांना कळताच त्यांनी ही माहिती राजेंना दिली असता राजेंनी तात्काळ आपल्या कार्यकर्ते मार्फत तात्काळ १०,००० रुपयांची आर्थिक मदत पाठवले.व पुढेही पूर्णपणे सहकार्य करण्याचे शब्द देऊन देऊन आश्वस्त केले.यावेळी कुटुंबियांनी राजे साहेबांचे मनःपूर्वक आभार मानले!


यावेळी उपस्थित विकास तोडसाम,विनोद जिल्लेवार,रवी जोरीगलवार,अक्षय संतोषवार,कोमेश सडमेक होते.

0/Post a Comment/Comments