*माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हनमंतू मडावी यांची*
*अस्मिता इव्हेंट म्यानेजमेंट व्यवसायाच्या उदघाटन समारंभा प्रसंगी उपस्थित..!*
अहेरी : तालुक्यातील मलमपल्ली येथील सागर रामगोनवार आणि सचिन रामगोनवार यांनी नुकतेच अस्मिता इव्हेंट मॅनेजमेंट डेकोरेशन दुकानाचे उदघाटन आयोजित केली आहे.सदर डेकोरेशनचे उदघाटन प्रसंगी काँग्रेसनेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार आणि सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी यांची उपस्थिती दर्शवून अस्मिता डेकोरेशनचे मालक सागर - सचिन रामगोनवार यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी उदघाटन प्रसंगी नंदू मटामी आविसं तालुका अध्यक्ष एटापल्ली,रमेश वैरागडे माजी कृषि उत्पन्न बाजार सामिती संचालक,स्वप्नील कन्नलवार,नागेपल्ली ग्रामपंचायतचे सरपंच लक्ष्मण कोडापे,नागेपल्ली ग्रामपंचायतचे उपसरपंच रमेश शानगोंडावार,ग्रामपंचायत सदस्य ममता मडावी,आलापल्ली ग्रामपंचायतचे माजी सदस्य सलीम शेख,नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,मरपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,स्वप्नील मडावी,सचिन पंचार्य,प्रमोद गोडसेलवार,स्थानिक काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.
Post a Comment