*काँग्रेसनेते अजय कंकडालवार आणि आदिवासी काँग्रेस सेलचे जि.अध्यक्ष हनमंतू मडावी यांनी तेरवी कार्यक्रमाला उपस्थित!*


*काँग्रेसनेते अजय कंकडालवार आणि आदिवासी काँग्रेस सेलचे जि.अध्यक्ष हनमंतू मडावी यांनी तेरवी कार्यक्रमाला उपस्थित!*

अहेरी : तालुक्यातील कुरुमपल्ली येथील जेष्ठ नागरिक स्व.समय्या लचय्या कंम्बगोनीवार यांचा अल्पआजाराने दुःख निधन झाले होते.काल 11 तारीखेला तेरवी कार्यक्रम आयोजित केले होते.या सदर तेरवी कार्यक्रमाला काँग्रेसचेनेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार आणि आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हनमंतु मडावी यांनी उपस्थित राहून कंम्बगोनीवार कुटुंबियांना मोठ्या आस्तेने विचारपूस करून सांत्वन केली.

यावेळी अजय नैताम माजी जि.प.सदस्या,प्रमोद आत्राम माजी सरपंच ग्रामपंचायत पेरमल्ली,नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,विजय आत्राम उपसरपंच ग्रामपंचायत येरमणार,कार्तिक तोगम माजी उपसरपंच मरपल्ली,आशिपखान पठाणसह आदी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments