*माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या हस्ते मॅराथान स्पर्धेला हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ*
*आदिवासी लोकसेवा फाऊंडेशन तर्फे मॅराथान स्पर्धेचे आयोजन*
*अहेरी*:*आलापल्ली येथे आदिवासी लोकसेवा फाऊंडेशन तर्फे मागील दोन वर्षापासून समाजउपयोगी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करून समाजाला व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देण्याचे काम सुरू असून आज त्याचाच एक भाग म्हणून मुल व मुलींकरीता मॅराथान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले त्या मॅराथान स्पर्धेला आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केले,या मॅराथान स्पर्धेत दोन गट केले असून दोन्ही गटाला माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या कडून पारितोषिक ठेवण्यात आले आहे.*
*या मॅराथान स्पर्धेच्या शुभारंभ वेळी माजी सरपंच दिलीप गंजीवार,ग्राम पंचायत सदस्य संतोष अर्का,सामाजिक कार्यकर्ते संजय आक्केवार, आदिवासी लोकसेवा फाऊंडेशन चे अध्यक्ष उमेश आत्राम,प्रकाश कोरेत,सामाजिक कार्यकर्ते कैलाश कोरेत,मनोज सडमेक,रुपेश आत्राम,तिरुपती वेलादी,सुरज मडावी,सूरज मेश्राम,राहुल सिडाम,श्रवण उरेत,प्रतिक गेडाम,राकेश आलाम,नोमेश आलाम,सुरेश मडावी,लक्ष्मण येंनगदलवर,महेश मेश्राम,अविनाश मेश्राम,दिपक मेश्राम,संदीप आत्राम,अजय आत्राम,वासुदेव मडावी,जुलेख शेख,प्रशांत मित्रावर,माजी सरपंच विजय कुसनाके सह आदिवासी लोकसेवा फाउंडेशन चे पदाधिकारी व स्पर्धेक मोठ्यासंख्येने उपस्थित होते.*
Post a Comment