*कोरची येथे आदिवासींचा स्वातंत्र्य सेनानी "धरती का आबा"भगवान बिरसा मुंडा यांची124 वी पुण्यतिथी साजरी*
*कोरची:- जितेंद्र सहारे*
आज दिनांक 09/06/2024 रोज रविवारला आदिवासींचा स्वातंत्र्य सेनानी "धरती का आबा" भगवान बिरसा मुंडा यांची 124वी पुण्यतिथी कोरची येथिल बिरसा मुंडा चौकातील प्रतिमांना विनम्र अभिवादन करण्यात आले .या कार्यक्रमात प्रामुख्याने मा. श्यामभाऊ कोरेटी कुलगुरु नागपूर,मा.मनोजभाऊ अग्रवाल नगरसेवक कोरची, मा. धर्मराज मडावी नगराध्यक्ष कोरची मा.रामसुरामजी काटेंगे तालुका गोंड समाज अध्यक्ष कोरची, मा.भगतराम दर्रो अध्यक्ष आदिवासी एम्पालाईज फेड्रेशन तालुका शाखा कोरची ,मा. मनिष हलामी कार्यध्यक्ष आदिवासी एम्पलाईज फेड्रेशन तालुका शाखा कोरची,मा. गणेश काटेंगे अध्यक्ष प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था मर्यादित कुरखेडा /कोरची,मा इजामसाय काटेंगे सामाजिक कार्यकर्ता कोरची,मा.निळा किलनाके मॅडम तालुका संघटक मुक्तीपथ अभियान कोरची,मा.नंदलाल सोरी अध्यक्ष प्राथमिक शिक्षक समिती तालुका शाखा कोरची,मा.हिरासिंग बोगा कोषाध्यक्ष AIAEF तथा संचालक प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था मर्यादित कुरखेडा/कोरची ,श्री गेंदलाल मडावी कोरची व आदिवासी महिला, पुरुष बहुसंख्येने उपस्थित होते.
Post a Comment