अहेरी परिसरातील अनेक वॉट्सअप्प ग्रुप मध्ये स्ट्राव पोल या वेबसाईटद्वारे २०२४ अहेरी विधानसभेसाठी आपला पसंतीचा आमदाराला मत देण्याची लिंक टाकण्यात आली होती, ह्याद्वारे ऑनलाइन सर्व्ह करण्यात आले, ह्या सर्व्हेत २०२४ साठी पसंतीचा आमदार म्हणून प्रथम क्रमांकावर राजे अम्ब्रिसराव आत्राम यांना ३२८ मतांसह तब्बल ६७ टक्के लोकांनी आपली पसंती दर्शीवली आहे, तर दुसऱ्या क्रमांकावर माजी आमदार बीआरएसचे नेता दीपक आत्राम यांना ८९ मतांसह १८ % जनतेनी दुसऱ्या क्रमांकाची पसंती दर्शीवली आहे. तर धर्मरावबाबा आत्राम यांची कन्या तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्षा भाग्यश्री आत्राम यांना २५ मतांसह तिसऱ्या क्रमांकाची पसंती दर्शविली असून त्यांना ५ टक्के लोकांनी पसंती दर्शविली आहे, तर संदीप कोरेत यांना २ मत आणि एच जी मडावी यांना एक मत मिळाले आहे.
👇👇👇 स्ट्रावपोल पहा
जवडपास ४७० लोकांनी गेल्या २ दिवसात ह्या ऑनलाइन सर्व्हेत आतापर्यंत वोट केले असून आणखी ही ऑनलाइन मोहीम चालूच आहे, ह्या सर्वेची संपूर्ण अहेरी विधानसभा क्षेत्रात सद्या खमंग चर्चा चालू आहे, जनतेचा कल कोणाकडे आहे हे स्पष्ट लक्षात येत आहे..!!
Post a Comment